पीएम सूर्य घर – मोफत वीज योजना
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये:
- मोफत वीज: पात्र घरांना दरमहा ३०० युनिट्सपर्यंत मोफत वीज दिली जाते.
- अनुदान: घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते, जे ₹ ७८,००० पर्यंत असू शकते.
- उद्देश: वीज बिलांमध्ये बचत करणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे.
पात्रता निकष
घरात शौचालय नसावे
तुमच्याकडे सौर पॅनेल बसवण्यासाठी योग्य छतासह घर असणे आवश्यक आहे.
ग्रामीण किंवा शहरी भागातील कोणीही अर्ज करू शकतो
तुमचे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
रहिवाशी प्रमाणपत्र
आवश्यक
बँक खाते तपशील
अर्ज प्रक्रिया
अर्ज कसा करावा :
- नोंदणी: सर्वप्रथम, तुम्हाला India.gov.in वरील राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
- वीज वितरण कंपनी निवडा: नोंदणी करताना तुमची राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडा.
- विक्रेता निवडा: पोर्टलद्वारे योग्य विक्रेत्याची निवड करा आणि सोलर पॅनेल बसवण्यासाठी अर्ज करा.











